मराठी नाटक, चित्रपट, मालिका विश्वातील दांडगा अनुभव आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक अभिनेत्रींनी लोकप्रियता मिळवली. पण फक्त मराठीच नाही तर या अनुभवी अभिनेत्री हिंदी मालिकांमध्येही दिसू लागल्या. हिंदी मालिका प्रेक्षकांकडूनही या अभिनेत्रींना पसंतीची पावती मिळाली. या मराठी अभिनेत्रींचा हिंदी मालिका विश्वात दबदबा पाहायला मिळालाय. त्यापैकी काही लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्रींचा हा आढावा..

#MrunalKulkarni #neelimakulkarni #ushanadkarni #Famousmarathiactress #Marathiserial ##lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber